शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:48 AM

वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य कामे केली जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे....

पुणे :पुणे महापालिकेच्या वारजे, कर्वेनगर, कोथरूडचा बहुतांश भाग, चतुश्रुंगी, हडपसर, मुंढवा, बालाजीनगर, इंदिरानगर या परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य कामे केली जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असलेला परिसर :

वारजे जलशुद्धिकरण केंद्र - वैदुवाडी, मॅफको, आशानगर, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसा, चतुश्रुंगी परिसर, पत्रकारनगर, एलआयजी, एमआयजी, एचआयजी, नीलज्योती, म्हाडा, गोखलेनगर, कुसाळकर पुतळा, जनवाडी, पीएमसी कॉलनी, लालचाळ, हिरवीचाळ, भोसलेनगर, खरेवाडी, सिंचननगर, आयसीएस कॉलनी, लॉ कॉलेज रस्ता, बीएमसीसी रस्ता, गणेशवाडी, भांडारकर रस्ता व प्रभात रोड, वडारवाडी, दीप बंगला चौक परिसर, मॉडर्न कॉलेज परिसर, घोले रस्ता, गोखले (एफसी) रस्ता, शिरोळे रस्ता, मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, शिवाजीनगर पोलिस लाइन, रेव्हेन्यू कॉलनी, विश्रामबाग सोसा, रामोशीवाडी, मंगलवाडी, हॅपी कॉलनी गल्ली क्र. ४, नवीन शिवणे, अमर सोसायटी, कांचन गल्ली, अशोक पथ, लिमये पथ, गुलमोहर पथ.

रामबाग कॉलनी, काशिनाथ सोसा, मोरे विद्यालय, हनुमाननगर, केळेवाडी, एमआयटी कॉलेज रस्ता डावी व उजवी बाजू, शिल्पा सोसा, यशश्री सोसा, सिग्मा वन, कानिफनाथ, एलआयसी कॉलनी, माधवबाग, मॉडर्न कॉलनी, जयभवानीनगर, राजा शिवराय प्रतिष्ठान शाळा, शिवतीर्थनगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, पेठकर साम्राज्य, कांचनबाग, लीलापार्क, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझादनगर, वनाज कंपनी संपूर्ण परिसर, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. १ ते २१, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, सरगम सोसायटी.

आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्र. १ पर्यंतचा संपूर्ण परिसर, भारत कॉलनी, इंगळे नगर परिसर, मावळे आळी, बौद्धविहार, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, मेघदूत सोसायटी, पृथ्वी हॉटेल, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर कॉलनी (राम गल्ली), आनंदनगर, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, पौड रोड भाग, महागणेश सोसा, ईशदान सोसा, सर्वत्र सोसायटी, प्रशांत, न्यू अंजठा, प्रतीकनगर, मधुराजनगर, गुजरात कॉलनी, डी. पी. रस्त्याची डावी बाजू, शिवशक्ती, ओजस सोसायटी.

चतुश्रुंगी टाकी परिसर : सकाळनगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हण मळाभाग, लमाणतांडा, पाषाण गावठाण, काही भाग, चव्हाणनगर, पोलिस लाइन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन नीलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेजपर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत, बाणेर, बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.

पुणे कॅन्टोनमेंट जलशुद्धिकरण केंद्र : खराडी गावठाण, चंदननगर, इऑन आयटी पार्क, थिटे वस्ती, बोराटे वस्ती, तुकारामनगर, यशवंतनगर, गणेश नगर, आनंद पार्क, मतेनगर, माळवाडी, सोमनाथनगर, सुनीतानगर, बॉम्बे सॅपर्स, राम टेकडी इंडस्ट्रियल एरिया, हडपसर इंडस्ट्रियल परिसर, ससाणे नगर, मुंढवागाव, काळेपडळ, काळे बोराटे नगर, हडपसर गाव, मगरपट्टा सिटी, केशवनगर, महंमदवाडी, तुकाई टेकडी, सातवनगर, गोंधळेनगर, इंद्रप्रस्थ सोसायटी.

तळजाई झोन अखत्यारीतील परिसर : संभाजीनगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, पुण्याईनगर, काशिनाथ, पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, महेश सोसायटी, लेक टाऊन परिसर, मनमोहन पार्क व बिबवेवाडीचा काही भाग.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwater shortageपाणीकपात