शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

राज्याला पाणी रडवणार

By admin | Published: October 05, 2014 2:15 AM

गेल्या 50 वर्षाच्या सरासरी पावसाशी तुलना केली तर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात 14 टक्के पाऊस कमी झाला आहे

पुणो : गेल्या 50 वर्षाच्या सरासरी पावसाशी तुलना केली तर यंदा संपूर्ण महाराष्ट्रात 14 टक्के पाऊस कमी झाला आहे आणि पावसाची सर्वाधिक 42 टक्के तूट मराठवाडय़ात आहे, अशी आकडेवारी भारतीय हवामान खात्याने जारी केली आहे. या आकडेवारीवरून आत्ताच उन्हाळ्यातील भीषण दिवसांचा अंदाज येत असून, यंदाही पाणी रडवणार का, असा प्रश्न बळीराजाला सतावू लागला आहे.
यंदाच्या नैर्ऋत्य मान्सूनच्या पावसाच्या प्रगतीचा शेवटचा साप्ताहिक अहवाल जारी करताना हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 14 टक्के, मध्य महाराष्ट्रात 7 टक्के तर मराठवाडय़ात सर्वाधिक म्हणजे 42 टक्के कमी पाऊस झाला आहे.
संपूर्ण भारताचा विचार केला तर महाराष्ट्राचा समावेश असलेले मध्य भारत क्षेत्र आणि दक्षिणोकडील द्विपकल्पीय प्रदेशात यंदाच्या पावसाची तूट सर्वात कमी आहे. मध्य भारतात सरासरीहून 1क् टक्के तर दक्षिण द्विपकल्पीय प्रदेशात 7 टक्के पाऊस कमी झाला आहे. अहवालानुसार जेथे 5क् वर्षाच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट 5क् टक्क्यांहून अधिक आहे त्यांत हरियाणा, चंदिगड, दिल्ली, पंजाब व उत्तर प्रदेशाचा समावेश आहे. वस्तुत: हवामान खात्याने मध्य भारतात सरासरीच्या 94 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात झालेला पाऊस याहून चार टक्क्यांनी कमी आहे. सर्वसाधारणपणो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात महाराष्ट्रातून पूर्णपणो माघार घेतो. यंदा मात्र मान्सून राज्याच्या काही भागांमध्ये ऑक्टोबरच्या दुस:या आठवडय़ार्पयत रेंगाळण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.