शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'आपण संसदेत भेटू...' शरद पवारांकडून गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 3:26 PM

खासदार गिरीश बापट आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध

पुणे : खासदार गिरीश बापट श्वसनाच्या त्रासामुळे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजकीय नेते, मंत्री सर्वच गिरीश बापट यांना भेटून तब्बेतीची विचारपूस करत आहेत. देवेंद फडणवीस यांनीसुद्धा भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गिरीश बापट यांना भेट देऊन 'संसदेत भेटू' असा सल्ला दिला आहे. महिन्याभरात संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही बरे होऊन आपण संसदेत भेटणार आहोत. असे त्यांना सांगितले आहे.  

खासदार गिरीश बापट आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या दोघांच्या संबंधाची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात कायम होत असते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बालगंधर्व येथील कार्यक्रमावेळी खासदार गिरीश बापट यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापट यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर आता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही बापट यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली होती. तसेच बापट यांच्यावरील उपचारांबाबत डॉक्टरांशी चर्चाही केली होती. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारgirish bapatगिरीष बापटPoliticsराजकारणhospitalहॉस्पिटल