दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपाला मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( २१० ) ५० ते १५०, वांगी ( ९० ) १०० ते १८० , दोडका ( ३६ ) १५० ते २५० भेंडी ( २५ ) १५० ते ३१०, कारली ( ३८ ) १५० ते ३०० , हिरवी मिरची ( ५५ ) २०० ते ४००, गवार (१८ ) २००ते ४५०, भोपळा ( ६२ ) २५ ते ५०, काकडी ( ७६ ) ५० ते १००, सिमला मिरची ( २९ ) २०० ते ३५०, कोबी (४३० गोणी) ६० ते १५०, कोथिंबीर (२८५७० जुडी) २०० रुपये शेकडा ते ७०० शेकडा, मेथी (३१६०जुडी) ५००ते १५०० शेकडा.
दौंड: शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यू ( २९१ ) १६५० ते २००० , ज्वारी ( १० ) , १९०० ते १९०० बाजरी ( ४ ) १४५० ते १४५०, हरभरा ( १५ ) ४२०० ते ४८०० मका (२) १३०० ते १३००, उपबाजार केडगाव -- गहू ( ४८० ) १७७५ते २३०१, ज्वारी ( ११६ ) २२०१ ते ३७०१, बाजरी ( ११३ ). १२५१ ते १८००, हरभरा ( १४८ ) ५००० ते ५३००, मका लाल पिवळा ( २१ ) १२१५ ते १५०१ , कांदा (४८५ ) ४५० ते १२५० , तूर ( ५ ) ५००० ते ६२०० , लिंबू ( ४१ ) ५७५ ते १६०१
-------------