शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

संत योगीराज महाराज पालखीचे स्वागत

By admin | Published: July 19, 2015 3:44 AM

येथे संत योगीराजबाबा महाराजांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

काऱ्हाटी : येथे संत योगीराजबाबा महाराजांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पानसरेवाडी येथे मुक्कामी असलेल्या पालखीने काऱ्हाटीकडे प्रस्थान केले. पालखी सकाळी आठ वाजता गावात पोहोचली. तेव्हा ग्रामस्थांनी ढोल- लेझीमच्या निनादात शालेय विद्यार्थ्यांनी पालखीचे स्वागत केले. त्यावेळी परिसरातील हजारो महिला व पुरुषांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. ग्रामस्थांच्या वतीने चहा नाश्त्याची सोय केली होती. या वेळी सरपंच, उपसरपंच आदींनी दिंडीतीतील भाविकांची आरोग्याबद्दल विचारपूस केली. मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. गणेशनगर येथे योगीराज महाराजांच्या पादुकांना दही, दुधाने अभिषेक घालण्यात आला. नंतर पालखी सोहळा जळगाव सुपेच्या दिशेने मार्गस्थ झाला. (वार्ताहर)