दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपाला मालाची आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( १९५ ) ८० ते २००, वांगी ( ४८ ) २०० ते ३५०, दोडका ( ३० ) ३०० ते ४००, भेंडी ( ३२ ) १५० ते २५०, कार्ली ( २५ ) ३०० ते ४०० , हिरवी मिरची ( ७५ ) १५० ते ४००, गवार ( ३० ) २००ते ५००, भोपळा ( ५५ ) २५ ते ७५, काकडी ( ७५ ) १०० ते २००, सिमला मिरची ( ३३ ) २०० ते ४५० , कोबी ( ३३० गोणी ) ३०० ते ३०० , फ्लाॅवर (२७० गोणी) २०० ते ३००, कोथिंबीर (१०११० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ८०० शेकडा, मेथी (२५०० जुडी ८०० ते १४०० शेकडा)
दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यू ( ३२७ ) १७०० ते २१०० , ज्वारी (५९) ,१८८० ते २१००, बाजरी (२५) १४०० ते १७००, हरभरा (२०) ४५०० ते ४५५० , मका ( ७ ) १५०० ते १६००.
उपबाजार केडगाव -- गहू (७१६) १७३० ते २१००, ज्वारी (२२८) १८०० ते ३००१, बाजरी (१२१). १४५१ ते २०००, हरभरा (१००) ४००० ते ४७००, मका लाल-पिवळा (२२) १५०० ते १६००, चवळी (५१) ६५०० ते ८१००, मूग (४०) ५८०० ते ७०००, तूर (१०) ५००० ते ५७००, लिंबू (५०) १०० ते ३००, कांदा (६०६७ क्विंटल) ५०० ते २६००.
केडगावला कांद्याच्या आवकेत वाढ
उपबाजार केडगाव येथे या आठवड्यात कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव स्थिर निघाले. गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याचे भाव घसरले आहे. तर, नवीन मुगाच्या आवकेला सुरुवात झाली आहे.