शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सुज्ञ..." 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
4
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
5
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
6
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
7
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
8
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
9
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
10
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
11
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
12
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
13
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
14
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
15
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
17
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
18
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
19
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
20
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!

शेतकऱ्यांकडून वायरमन परदेशी यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:13 AM

आव्हाळवाडी (ता. हवेली) गावामधील माळवाडीवस्ती येथील अंकुश हरपळे व बबन हरपळे यांच्या शेतातील विद्युत लाईटच्या पोलवरील तारा जमिनीपासून सहा ...

आव्हाळवाडी (ता. हवेली) गावामधील माळवाडीवस्ती येथील अंकुश हरपळे व बबन हरपळे यांच्या शेतातील विद्युत लाईटच्या पोलवरील तारा जमिनीपासून सहा ते सात फूट अंतरावर आल्या होत्या, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे यांनी वाघोली येथील महावितरण विद्युत कंपनीचे सहा. अभियंता गणेश श्रीखंडे यांच्याशी संपर्क करून तारा व्यवस्थित करण्याची मागणी केली होती. सहा. अभियंता श्रीखंडे यांनी तत्काळ दखल घेऊन वायरमन परदेशी यांना तारादुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, माजी सरपंच चंद्रकांत आव्हाळे, शेतकरी यशवंत सातव, कृषी गटाचे संस्थापक रामदास सातव, अध्यक्ष दिगंबर आव्हाळे, सचिव रमेश आव्हाळे, युवा गणेश आव्हाळे, राहुल जाधव, चेअरमन रवी जाधव, शिवाजी हरपळे, योगेश हरपळे आदी उपस्थित होते.

फोटो