शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

पुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 1:39 PM

शहरातील आत्महत्येचे सत्र संपेना

पुणे : शहरातील आत्महत्येचे सत्र संपण्याचे नाव घेण्यास तयार नाही. रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटलमधील डायमंड ज्युबली इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पहाटे उडी मारुन एका महिलेने आत्महत्या केली.यासना मुकेश बकसानी (वय ३६, रा. वानवडी) असे या महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात कोणावरही तक्रार नसल्याचे लिहिले आहे.याबाबतची माहिती अशी, यासना हिचे पती मुकेश बकसानी यांचे ३ महिन्यांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. त्यांचा १३ वर्षाच्या मुलगा गर्व बकसानी हा गेली ४ वर्षे किडनी व डायबिटीजच्या आजाराने त्रस्त असून त्याला उपचारासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पाचव्या मजल्यावरील ग्रील नसलेल्या खिडकीतून यासना यांनी उडी घेऊन आत्महत्या केली़ समर्थ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलWomenमहिला