शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

पाण्यासाठी पुणे महापालिकेसमोर महिलांचा हंडा गरबा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 7:38 PM

अनेक महिने  तक्रार करूनही पाणी न मिळाल्याने बोपोडी भागातील महिलांनी पुणे महापालिकेसमोर हंड्याच्या साहाय्याने गरबा खेळून निषेध केला.

पुणे : अनेक महिने  तक्रार करूनही पाणी न मिळाल्याने बोपोडी भागातील महिलांनी पुणे महापालिकेसमोर हंड्याच्या साहाय्याने गरबा खेळून निषेध केला.

   निवडणुकांची आचारसंहिता लागल्यावर पुणे महापालिका प्रशासनालाचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच फटका नागरिकांना बसत असून अनेक रस्त्यांना खड्डे पडलेत तर अनेक भागात पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. बोपोडी भागात अनेक महिन्यांपासून पुरेसे पाणी येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे आगामी सण साजरे करतानाही नागरिकांना मनस्ताप होणार आहे. अखेर पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी महिलांनी थेट महापालिकेवर हल्लाबोल केला.यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.याबाबत स्थानिक नगरसेविका सुनीता वाडेकर म्हणाल्या की, 'कितीही वेळा पालिकेकडे तक्रार केली तरी अधिकारी दखल घेत नाहीत. लोक पहाटेपासून पाण्याचा शोध घेत दारोदार फिरतात. आता तरी महापालिकेने दखल घ्यावी अन्यथा अधिक मोठे आंदोलन उभारु'.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdapodiदापोडीWaterपाणी