शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

एक्स्प्रेस वेवर दरडी काढण्याचे काम सुरू

By admin | Published: June 28, 2017 3:59 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर ते खंडाळा दरम्यानच्या घाट सेक्शनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरावरील सैल झालेले धोकादायक दगड

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर ते खंडाळा दरम्यानच्या घाट सेक्शनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरावरील सैल झालेले धोकादायक दगड काढण्याचे काम रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.घाट सेक्शनमध्ये पाहणी करून धोकादायक दगड दिसल्यास तो काढण्यासाठी पाच ते दहा मिनिटे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक थांवबून काढण्यात येत असल्याचे यंत्रणांच्या वतीने सांगण्यात आले. पावसाळ्यातील एक्स्प्रेस वेवरील हे रुटिन काम असून याकरिता कसलाही ब्लॉक घेण्यात आलेला नाही. सध्या मुंबई-पुणे लेनवर खोपोली एक्झिटसमोर पुण्याकडे येणाऱ्या डोंगरावर काही धोकादायक झालेले दगड काढण्याचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर आडोशी बोगदा, अमृतांजन पूल व खंडाळा बोगद्यालगतच्या डोंगरावरील सैल दगडांची पाहणी करून ते दगड काढण्यात येणार आहे. मागील वर्षी खोपोली एक्झिट ते खंडाळा एक्झिट दरम्यान असलेल्या डोंगरावरील धोकादायक दरडी पाडून त्याठिकाणी संरक्षित जाळी बसविण्यात आली आहे.