शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

शहराच्या विकासासाठी राजकारण न करता काम करा, अजित पवारांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 11:27 PM

Ajit Pawar: राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार हे महापुरुषांबाबत तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे राज्याच्या आणि शहराच्या विकासासाठी राजकारण न करता दूरदृष्टी ठेवून काम केले पाहिजे

पुणे : राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकार हे महापुरुषांबाबत तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे राज्याच्या आणि शहराच्या विकासासाठी राजकारण न करता दूरदृष्टी ठेवून काम केले पाहिजे. राज्यात आमची सत्ता असताना पुण्यात आयटी हब तयार करून लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. मात्र, आपले प्रकल्प परराज्यांत जात आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या सहकारनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुभाष जगताप, उषा जगताप, संतोष नागरे, सुशांत ढमढेरे, गौरव घुले, दिलीप अरूंदेकर, श्वेता होनराव, नीलेश वाघमारे, श्रीनिवास जगताप आदी उपस्थित होते.

नागरी सेवा महत्त्वाचे केंद्र असून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण झाले पाहिजे, असे सांगून अजित पवार म्हणाले, शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती तेथे गुण्या गोविंदाने राहण्याची संस्कृती होती. मात्र, राज्यातील सध्याचे सरकार भेदभाव करून तेढ निर्माण करत आहे.

यावेळी सुभाष जगताप म्हणाले, सहकारनगर भागाचा विकास केला खड्डे विहिरीत रस्ते, तळजाऊ टेकडीवर दहा हजार देशी झाडे लावली आहेत. शहरात राष्ट्रवादीची सत्ता असताना अनेक विधायक कामे केली आहेत.पालकमंत्र्यांवर टीकाक्रांतिसुर्य महात्मा फुले त्या काळात सक्षम होते आणि आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात की भीक मागत होते. हे म्हणणे चुकीचे आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी टीका केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे