शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीचे काम काही अटीवर होणार सुरू : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 5:11 PM

औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्ध    

ठळक मुद्देऔद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस उपलब्ध करुन देण्याचे आदेश

पुणे : शासनाच्या आदेशानुसार औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्या काही अटींवर सुरू करण्यास परवानगी दिल्या आहेत.यामुळे लॉकडाऊनमुळे गेल्या 23 दिवसांपासून बंद आसलेले औद्योगिक क्षेत्र काही प्रमाणात सुरू होण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या परवानग्या व पासेस देण्याची सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.पुणे, मुंबईसह संपूर्ण देशातच कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रांतील कंपन्या, आयटी व अन्य कंपन्या पूर्णपणे बंद आहेत. परंतु राज्य शासनाने काही अटी व शर्तीवर बंद असलेले औद्योगिक क्षेत्र काही प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगीक औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.पुणे जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये पोट कलमानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष राम यांनी  समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, समन्वय  अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल मो. क्र. ७०२८४२५२५६, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख मो. क्र. ९५९४६१२४४४  यांच्याकडे औद्योगीक क्षेत्रातील विविध कंपन्यांना शासनाने दिलेले निर्देश/ मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कंपनी सुरु ठेवण्यासाठी परवानग्या देणे, कंपन्यांमध्ये आवश्यक ते लागणारे मनुष्यबळ, तसेच त्यांचे वाहन यांचे पासेस देणे, कोरोना विषाणू विषयाच्या अनुषंगाने औद्योगिक क्षेत्राशी निगडीत पत्रव्यवहार करणे ह्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी राम यांनी कळविले आहे.          

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामMIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस