शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
2
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
3
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
4
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
5
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
6
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
7
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
8
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
9
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
10
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
11
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
12
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
13
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
14
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
15
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
16
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
17
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
18
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
19
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
20
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...

तळेगाव औद्योगिक टप्पा दोनचे काम मार्गी

By admin | Published: March 13, 2016 1:06 AM

मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिंडेवाडी या तळेगाव औद्योगिक टप्पा क्रमांक दोनमधील अंतिम संपादनाच्या क्षेत्रातील समुारे ४५५ हेक्टर क्षेत्रापैकी २८३ हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात

पिंपरी : मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिंडेवाडी या तळेगाव औद्योगिक टप्पा क्रमांक दोनमधील अंतिम संपादनाच्या क्षेत्रातील समुारे ४५५ हेक्टर क्षेत्रापैकी २८३ हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात आले आहे. त्यातील जानेवारीपर्यंत २८२ हेक्टर क्षेत्राची ३३१ कोटीच्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित देशमुख यांनी दिली.२००५च्या अधिसूचनेने अधिसूचित ५४६.२४ हेक्टर क्षेत्र करण्यात आले होते. परंतु, हरकतींद्वारे ९०.३८ हेक्टर क्षेत्र वगळण्यात आले. अंतिम संपादनाच्या क्षेत्रातील १७२ हेक्टर क्षेत्राचे संपादन करणे शिल्लक आहे. या क्षेत्रातील काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तर काही वादात असल्याने त्याचे संपादन करण्यात अडचण येत असल्याचे औद्योगिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले. तळेगाव औद्योगिक टप्पा दोनमधील बहुतांश जमिनीचे संपादन झाल्याने आगामी काळात उद्योगांना जमिनींचे वाटप करणे शक्य होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नुकसान भरपाई वाटपासाठी संपादन अधिकाऱ्यांना ४५० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. त्यांपैकी २८२ हेक्टरचे ३३१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच काही प्रकरणे न्यायालयाच्या निर्णयावर प्रलंबित आहेत, तर काही प्रकरणांत वारसा हक्काच्या वादातील १०.५८ हेक्टर क्षेत्राच्या नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. संहादित करण्यात येणाऱ्या जमिनीची रक्क्म ही चालू बाजारभाव किंवा रेडी रेकनर यापैकी अधिक रक्कम असणाऱ्या संख्येस १.२ने गुणल्यास येणाऱ्या रकमेचे शेतकऱ्यांस वाटप करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)