शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दलित वस्तीतील कामे मार्गी लागणार

By admin | Published: March 19, 2016 2:41 AM

जिल्ह्यातील दलित वस्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथील रखडलेली विकासकामे आता मार्गी लागणार असून, यासाठी ३४ लाख ५३ हजारांच्या निधीला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण

पुणे : जिल्ह्यातील दलित वस्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथील रखडलेली विकासकामे आता मार्गी लागणार असून, यासाठी ३४ लाख ५३ हजारांच्या निधीला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून ५८२ कामे करण्यात येणार आहेत.गेल्या काही वर्षांमधील हा सर्वाधिक निधी या वस्त्यांना मिळणार असून, विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे. यातून समाजमंदिर, बांधकाम, बंदिस्त गटार, काँक्रिटीकरणाचा रस्ता, नळपाणी पुरवठा व शौचालये आदी कामे होणार आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत (२0१५-१६) ३५ कोटींचा निधी मंजूर आहे.यातील ३४ कोटी ५३ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. हा निधी लोकसंख्येच्या निकषानुसार वाटप होणार असून, यात सर्वाधिक निधी हवेली तालुक्याला ८ कोटी ३१ लाख ८७ हजारांचा मिळणार असून, त्या खालोखाल बारामती ४ कोटी ७७ लाख, ८९ हजार तर दौंड तालुक्याला ४ कोटी १४ लाख ५ हजार इतका निधी मिळणार आहे. मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासकामांना यामुळे गती देण्याचा प्रयत्न केला असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)