शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

कल्याणमध्ये श्रमदानातून विकासकामे

By admin | Published: May 30, 2017 2:00 AM

कल्याण (ता. हवेली) येथे श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या वतीने जलसवंर्धनाच्या उद्दिष्टाने आयोजित उपक्रमात विविध

लोकमत न्यूज नेटवर्कनसरापूर : कल्याण (ता. हवेली) येथे श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या वतीने जलसवंर्धनाच्या उद्दिष्टाने आयोजित उपक्रमात विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली.उपक्रमाचा शुभारंभ सरपंच कुंदाताई डिंबळे यांच्या हस्ते व माजी जि. प. सदस्य रमेश बापू कोंडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीराताई आरेकर, उपाध्यक्ष सोमनाथ डिंबळे, सचिव बाबासाहेब लगड व कल्याण गावाचे उपसरपंच अभिजित डिंबळे यांच्यासह ग्रामस्थ व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंधाऱ्याचे काम हातीया उपक्रमांतर्गत गावातील तीन बंधाऱ्याचे गाळ काढणे, जुन्या बंधाऱ्यांची डागडुजी, शिवगंगा नदीपात्राचे खोलीकरण, नवीन सिमेंटचा एक पक्का बंधारा व गावकुसाच्या हद्दीत नवीन दहा वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . या कामांकरिता श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनद्वारे कल्याण गाव पुढील पाच वर्षांकरिता दत्तक घेतले असून उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी कल्याण गावाच्या तरुण पिढीचा व महिलावर्गाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे या वेळी फाऊंडेशनचे संतोष डिंबळे यांनी सांगितले.