याप्रसंगी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, सरपंच किरण राजगुरू, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय थोरात, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, वसंतराव बाणखेले, मंगेश बाणखेले, जे. के. थोरात, प्रवीण मोरडे, कैलास गांजाळे, अरुण बाणखेले, विशाल मोरडे, योगेश बाणखेले, सुहास बाणखेले, प्रशांत गाडे, सचिन मोरडे, रामदास बाणखेले, विकास बाणखेले, मीराताई बाणखेले, अश्विनी शेटे, ज्योती निघोट, ज्योती थोरात, वंदना बाणखेले व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
या वेळी मंचर शहराचे उपसरपंच युवराज प्रल्हाद बाणखेले यांनी सांगितले की, लवकरच ५ सप्टेंबर रोजी लोकनेते किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.