शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

युवक काँग्रेस निवडणुकीत पदाधिकारी-अधिकारी वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 4:59 AM

युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी झालेल्या निवडणुकीत ओळखीचा पुरावा म्हणून आधारचे ‘स्मार्ट कार्ड’ ग्राह्य न धरण्यावरून पदाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यामध्ये वादावादी झाली.

पुणे : युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी झालेल्या निवडणुकीत ओळखीचा पुरावा म्हणून आधारचे ‘स्मार्ट कार्ड’ ग्राह्य न धरण्यावरून पदाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे पोलिसांना बोलावून पुढील मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ओळखीचा पुरावा म्हणून निवडणूक अधिकाºयाने आधारकार्डची मागणी केली. कार्यकर्त्यांनी आधारकार्डचे स्मार्ट कार्ड दाखवले; मात्र अधिकाºयांनी ते ग्राह्य धरले नाही. त्यावरून वाद निर्माण झाला. या प्रकारामुळे काही काळ निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली होती.श्रीरामपुरात भिडले काँग्रेसचे कार्यकर्तेश्रीरामपूर(जि.अहमदनगर) : युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी दोन गटात हाणामारी झाली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सूनबार्इंनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला.