शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

धर्मादाय कार्यालयात झीरो पेंडन्सी मोहीम; १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:53 PM

धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या अहवालानुसार राज्यातील धर्मादाय कार्यालयात प्राप्त झालेल्या बदल अर्जाची झीरो पेंडन्सी मोहीम येत्या १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देवर्षानुवर्षे 'धर्मादाय'कडे प्रलंबित होते सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक संस्थांचे बदल अर्जआतापर्यंत निकाली काढण्यात आले आहे १० हजार ६५६ बदल अर्ज

पुणे : धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व धार्मिक संस्थांचे बदल अर्ज वर्षानुवर्षे धर्मादाय कार्यालयाकडे प्रलंबित होते. राज्याचे प्रमुख धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या अहवालानुसार राज्यातील धर्मादाय कार्यालयात प्राप्त झालेल्या बदल अर्जाची झीरो पेंडन्सी मोहीम येत्या १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविली जाणार आहे.धर्मादाय कार्यालयाचे आठ विभाग असून प्रत्येक विभागात चार ते पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयांतर्फे सर्व अर्जांचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट सहायक धर्मादाय आयुक्तांनी स्वीकारले आहे. राज्यात मुंबई विभागात २०९२, पुणे २,५९७, नागपूर ७०५, अमरावती ९१०, नाशिक १,८७६, कोल्हापूर १,४१७, औरंगाबाद ६५९ आणि लातूर विभागात ४०० बदल अर्ज आहेत. आतापर्यंत १० हजार ६५६ बदल अर्ज निकाली काढण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणे