शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Published: May 01, 2016 2:47 AM

शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा स्तरावरील बदल्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, २ मेत १२ मे दरम्यान सर्व संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.

पुणे : शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा स्तरावरील बदल्यांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, २ मेत १२ मे दरम्यान सर्व संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये २ मे रोजी सेवाज्येष्ठेता यादी प्रसिद्ध करणे, ४ मे पर्यंत यादीवर आक्षेप व सूचना मागवून ५ मे रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ६ मे ते १२ मे दरम्यान अर्थ, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण असे प्रत्येक विभागानिहाय बदल्या करण्यात येणार आहेत. या सर्व बदल्या आॅनलाईन पद्धतीने होणार असून, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना यामध्ये नियमानुसार हस्तक्षेप करता येणार नाही.