शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायतींना अडीच कोटींचा लाभांश

By admin | Published: January 03, 2017 6:31 AM

जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जांवर व्याजापोटी जमा झालेली तब्बल अडीच कोटींची रक्कम पुन्हा ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आली आहे.

पुणे : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जांवर व्याजापोटी जमा झालेली तब्बल अडीच कोटींची रक्कम पुन्हा ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आली आहे. नव्या वर्षात जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना लाभांशवाटप करून खास भेट दिली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले, की जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या ०.२५ टक्के जिल्हा ग्राम निधीवर दरसाल दर शेकडा २.५० टक्के या दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सन २००९-१० पासून गेल्या सहा वर्षांत या निधीचे वाटप केले नव्हते. याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गेल्या सहा वर्षांत या व्याजापोटी जमा झालेला सर्व निधी संबंधित ग्रामपंचायतींना वाटप करण्यात निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील १४०७ ग्रामपंचायतींना २ कोटी ३९ लाख ३२ हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने दर वर्षी आपल्या स्वनिधीतून ५ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ही व्याजाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींच्या करारातून जमा झालेली असते. त्यामुळे तिचा उपयोग ग्रामपंचायतींच्या विकासासाठी झाला पाहिजे, या उद्देशाने हा निधी पुन्हा ग्रामपंचायतींना देण्यात येत असल्याचे कंद यांनी सांगतिले.