शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

आठ जागांसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात

By admin | Published: January 10, 2016 12:18 AM

संपूर्ण कोकणात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून लौकिक असलेल्या दी अण्णासाहेब सावंत का-आॅप. अर्बन बँकेची बिनविरोध निवडणुकीची गेल्या २० वर्षांची परंपरा यावेळी खंडित झाली

महाड : संपूर्ण कोकणात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून लौकिक असलेल्या दी अण्णासाहेब सावंत का-आॅप. अर्बन बँकेची बिनविरोध निवडणुकीची गेल्या २० वर्षांची परंपरा यावेळी खंडित झाली असून, रविवारी १० जानेवारीला आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ पैकी ८ सावंत पॅनलचे सात उमेदवार हे बिनविरोध निवडून आले असून, आजची निवडणूक ही केवळ औपचारिक असल्याचे बोलले जात आहे. दोन विरोधकांनी उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने निवडणुकीची प्रक्रिया पार करावी लागत आहे. सहकार महर्षी अण्णासाहेब सावंत पॅनलेचे विद्यमान चेअरमन शोभा सावंत यांच्यासह रमेश वैष्णव, महमदअली पलणकर, मानसी मराठे, प्रभाकर वाडकर, नरेंद्र महाडीक, इंद्रकुमार परमार हे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, सर्वसाधारण (महाड) मतदारसंघातून शहाजी देशमुख, चंद्रहास मिरगल, महेंद्र पाटेकर, प्रवीण पटेल, समीर सावंत, नीता शेठ, सुहास तलाठी, नीलिमा वर्तक या सावंत पॅनलच्या उमेदवारांसह उद्योजक अविकुमार धुरी आणि शेखर ताडकवे, असे दहा जण रिंगणात आहेत. महाड तालुका कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघात सुमारे १८ हजार सभासद मतदार आहेत.दोन विरोधक उमेदवार रिंगणात राहिल्यामुळे तब्बल २० वर्षांची बिनविरोध निवडणुकांची या बँकेची परंपरा खंडित झाली असून, २० वर्षांनंतर प्रथमच सभासदांना मतदानाची संधी मिळणार आहे. या निवडणुकीत विरोधकांचे कुठलेही आव्हान नसल्याने निवडणूक सावंत पॅनलच्या उमेदवारांना अत्यंत सोपी झाली आहे. (वार्ताहर)