शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

उरणमध्ये ११४ वर्षे जुने पारसी मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 3:04 AM

उरण तालुक्यातील मोरा गावाजवळ सुमारे ११४ वर्षांपूर्वीचे पारशी मंदिर आहे. हे मंदिर १९०४ साली अ‍ॅडलर उब्रीगर यांनी हे मंदिर बांधले.

उरण - उरण तालुक्यातील मोरा गावाजवळ सुमारे ११४ वर्षांपूर्वीचे पारशी मंदिर आहे. हे मंदिर १९०४ साली अ‍ॅडलर उब्रीगर यांनी हे मंदिर बांधले. पारसी नववर्षानिमित्त पतेतीला याठिकाणी पारसी बांधव आवर्जून येतात.पारशी समाज अग्नी देवतेची पूजा करत असल्याने उरण येथील पारशी मंदिरात २४ तास अग्नी पेटत असतो. यासाठी बाभळाची लाकडे किंवा चंदनाच्या लाकडांचा वापर केला जातो. उरण पारशी मंदिराचा वर्धापन दिन हा ८ आॅक्टोबर रोजी साजरा केला जातो. त्या दिवशी येथे यात्रेचे स्वरूप येते. जगभरात केवळ ६३ हजार पारशी समाजाचे नागरिक असून दिवसेंंदिवस त्यांंची संख्या कमी होत चालली आहे. भारतात केवळ ८ पारसी मंदिरे आहेत. त्यातील ४ मंदिरे मुंबईत आहेत. धोबी तलाव येथे दोन व ग्रॅण्टरोड येथे दोन व नवसारी व गुजरातमध्ये उडवाडा येथे मोठे मंदिर आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पारशी नववर्ष साजरा केले जात असल्याचे उरणमधील मंदिराची देखभाल करणारे केरसी बेहरामशाह सुई यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या