शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

खासगी बसची कंटेनरला धडक, १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 4:50 AM

द्रुतगती महामार्गावर टायर फुटल्यामुळे लेनवर थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून वेगात आलेल्या खासगी बजने जोरदार धडक दिली.

मोहोपाडा : द्रुतगती महामार्गावर टायर फुटल्यामुळे लेनवर थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून वेगात आलेल्या खासगी बजने जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालकासह १२ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात खालापूर हद्दीत मंगळवारी सकाळी घडला.व्हीआरएल कंपनीची खाजगी बस ३५ प्रवासी घेऊन कर्नाटकहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बस खालापूर हद्दीतील टेंभरी गावानजीक आली असताना पुढे असलेल्या कंटेनरचा टायर अचानक फुटल्यामुळे ती अनियंत्रित झाली. चालकाने प्रसंगावधान राखून कंटेनर लेन क्रमांक एकवर थांबविला. मात्र, पाठीमागून येणारा बसचालक अब्दुल मोकाशी (४१, रा.बेळगाव) याला वेगवान बसवर नियंत्रण न करता आल्यामुळे कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात बसचालकासह १२ प्रवासी जखमी झाले आहेत.