शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

खंडणीप्रकरणी १४ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:16 AM

कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायतीमधील धुळेवाडी येथील एका प्रकल्पाचे काम करण्यासाठी १0 लाखांची मागणी केली होती.

कर्जत : कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायतीमधील धुळेवाडी येथील एका प्रकल्पाचे काम करण्यासाठी १0 लाखांची मागणी केली होती. खंडणीची रक्कम न दिल्याने विजेचे खांब टाकण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल असून आरोपीत शिवसेनेचे कर्जत तालुका उपप्रमुख हे प्रमुख आरोपी आहेत. सावेळे ग्रामपंचायत हद्दीत धुळेवाडी येथे नवी मुंबईत राहणारे मोहंमद साद मोहंमद इरफान मोनारिया यांनी जमीन खरेदी केली आहे. त्यांनी त्या जमिनीत बाटलीबंद पाणी बनविण्याचा कारखाना काढण्याची तयारी पूर्ण केली होती. त्यासाठी वीज आवश्यक असल्याने वीज खांब टाकले जात असताना त्यांना धुळेवाडी येथील शेतकºयांनी त्यास आपली जमीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेतकरी आणि जमीन खरेदी करणारे यांच्यात वाद झाला होता. त्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल होती. मात्र तरी देखील विजेचे खांब टाकण्याचे काम मोनारिया यांच्याकडून सुरू होते. त्यामुळे साहजिकच स्थानिक शेतकरी हे विजेचे खांब टाकण्यास विरोध करायला गेले. त्या ठिकाणी मोनारिया आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची झाली.संबंधित बाबतीत मोहम्मद मोनारिया यांनी कर्जत पोलीस ठाण्यात खंडणी आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्र ार दाखल केली. कंपनी सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी आपण पूर्ण केली नाही म्हणून १४ जणांनी आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच विजेचे खांब टाकण्याचे काम करणाºया कामगारांना लाठी, काठ्या, फरशी, कुºहाड यांच्या साहाय्याने मारहाण केली, असे आपल्या तक्र ारीत मोनारिया यांनी नमूद केले आहे.याप्रकरणी बाबू ऊर्फ मारु ती काळूराम घारे-मार्केवाडी तसेच धुळेवाडी येथील सुनील मारुतीधुळे, मारु ती भागा धुळे, काळूराम भरत धुळे, कृष्णा भागा धुळे, मंगेश काळूराम धुळे, ताराबाई मारु ती धुळे, कल्पना गोपाळ धुळे, सुशीला बळीराम धुळे, हिरा कृष्णा धुळे, पूजा शिवाजी धुळे आणि अर्चना गोपाळ धुळे अशा १४ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Raigadरायगड