शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सुज्ञ..." 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
4
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
5
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
6
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
7
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
8
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
9
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
10
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
11
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
12
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
13
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
14
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
15
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
17
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
18
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
19
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
20
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!

अलिबागमध्ये दरराेज ३५ रुग्ण वेटिंगवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 12:39 AM

आरोग्य यंत्रणेची कसरत

रायगड : काेराेनाच्या वाढत्या प्रभावामुळे आराेग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयात भरती हाेण्यासाठी दरराेज सुमारे ३५ रुग्ण वेटिंगवर राहात असल्याचे चित्र आहे. बेड उपलब्ध हाेत नसल्याने, रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांच्या काळजाचा ठाेका चुकत आहे. बेड उपलब्ध करून देताना मात्र आराेग्य यंत्रणेला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. सरकार, प्रशासन आम्हाला बेड देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या महिन्याभरापासून दरराेज बाराशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत.  गेल्या ४८ तासांमध्ये तब्बल १३ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णांचा वाढता आकडा समाेर येत आहे. त्यापैकी ८५ टक्के रुग्णांना साैम्य लक्षण जाणवत आहेत. त्यांना वेळेवर औषधाेपचार करून पाच दिवसांमध्येच बरे हाेत आहेत. मात्र, ज्यांची ऑक्सिजन लेवल ९२च्या खाली गेली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

Alibag is the headquarters of the district. The district government hospital has 160 beds at this place. There are 40 ventilator beds and 60 oxygen beds. The rest are ordinary beds, and 60 beds have been arranged at Jijamata. There are 50 oxygen beds. At present, both the hospitals are full of patients. Therefore, the relatives of the patients are constantly complaining that there is no space available for the newly arrived patients. As it is the main location of the district, the patients sent from the government hospital in South Raigad are sent to Alibag, and due to the increasing number of patients in Alibag taluka every day, there is no space left in the hospital. Every day at least 35 patients have to wait, and as there is no space available, they have to go to RCF Hospital, Ranwade Private Hospital. However, the number of patients is higher there too. As the bed is not available, the patients are in a dilemma. Currently, the number of patients with low oxygen levels is high. So their relatives have to go round the hospitals to get beds. Even so, they do not get beds and have to wait in line or have to take the road to hospitals in Panvel, Mumbai. 

The number of patients admitted every day is high, while the number of those who are discharged after recovery is low. Therefore, the health system has to work hard to balance this. Although some patients have normal oxygen levels, they do not go to bed. Therefore, the condition of the waiting patients is at hand. About eight to ten patients are ready for leave after requests from the administration, but patients still have to wait. District Collector Nidhi Chaidhary has informed that the oxygen bed will be increased. However, in reality this work is not yet complete. Not only has the emergency patient received a bed, but the emergency department has been provided with five oxygen beds. Patients are being treated there by recruitment. Meanwhile, the government and the administration urgently need to complete the work of raising the oxygen bed on the battlefield. Only then will everyone have the right to treatment,

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्या