शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

हेमंत शिबिरात ७५० स्वयंसेवक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2015 2:53 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे हेमंत शिबिर २०१५चे उद्घाटन कर्जतमध्ये करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात जिल्ह्यातील अलिबाग,

कर्जत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे हेमंत शिबिर २०१५चे उद्घाटन कर्जतमध्ये करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात जिल्ह्यातील अलिबाग, उरण, पनवेल, पेण, रसायनी, खालापूर आणि कर्जत अशा सात तालुक्यांतील सुमारे ७५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शहरातील रेल्वेपुलाजवळ नाना मास्तर नगर मुद्रे येथे खुल्या मैदानावर राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. मैदानाच्या प्रवेशव्दारास बळीराम गायकवाड यांचे नाव देण्यात आले आहे. नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या हेमंत (समरता) शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी कुलाबा जिल्हा संघचालक मनोहर ओझे, संघाचे जिल्हा कार्यवाहक सुनील पाटील, शिबिरप्रमुख सुजित टिळक, बौद्धिकप्रमुख विवेक कुलकर्णी, रक्षकप्रमुख विनायक सिघण, रायगड विभाग संघचालक यशवंत पाटील, कर्जत तालुका संघचालक विनायक चितळे, शिबिर व्यवस्थापक मिलिंद कोशे आदी उपस्थित होते. शिबिराच्या माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार घडतील, असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी व्यक्त केला. शिबिरात दामू अण्णा आठवले यांच्या नावाचे सामाजिक समरता प्रदर्शन भरण्यात आले आहे. (वार्ताहर)