जागतिक एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ५० फुटी लांबीचा मृत व्हेल मासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 10:43 PM2022-11-01T22:43:05+5:302022-11-01T22:43:24+5:30

Whale Fish: एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर सुमारे ५०  फुटी लांबीचा मृत व्हेल मासा लागला आहे.शेतबंदर जेट्टीच्या बाजूला मंगळवारी समुद्राच्या लाटांनी हा अवजड मृत व्हेल मासा किनाऱ्यावर पोहोचला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.

A 50-foot-long dead whale washed ashore on World's Elephanta Island | जागतिक एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ५० फुटी लांबीचा मृत व्हेल मासा

जागतिक एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ५० फुटी लांबीचा मृत व्हेल मासा

Next

- मधुकर ठाकूर 

उरण : एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर सुमारे ५०  फुटी लांबीचा मृत व्हेल मासा लागला आहे.शेतबंदर जेट्टीच्या बाजूला मंगळवारी समुद्राच्या लाटांनी हा अवजड मृत व्हेल मासा किनाऱ्यावर पोहोचला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
 

Web Title: A 50-foot-long dead whale washed ashore on World's Elephanta Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड