शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

कशेडी घाटात कंटेनरला अपघात

By admin | Published: October 31, 2015 12:08 AM

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजता पार्टेवाडी हद्दीत घडली.

पोलादपूर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजता पार्टेवाडी हद्दीत घडली. कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. कशेडी टॅप पोलिसांनी काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.कंटेनरचालक सुखराम प्रसूती गौतम (४२, रा. मुस्तराबाद) हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन लोटे ते गुजरात जात असता कशेडी घाटात पार्टेवाडी हद्दीत एका अवघड वळणावर कंटेनरने झोला मारल्याने पलटी झाला. यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली. या घटनेची माहिती समजताच कशेडी टॅपचे पोलीस उपनिरीक्षक अनिल घाडीगावकर एएसआय माने, राठोड, यादव, कांबळे, हसबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जगद्गुरू स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेला पाचरण करून जखमी चालक गौतम यास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.कंटेनर पलटी झाल्याने कशेडी पोलिसांनी अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात आली. महाड येथून क्रेन मागवून हा महाकाय कंटेनर महामार्गावरून रात्री उशिरा हटविण्यात यश आले. (वार्ताहर)