शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

पनवेलमध्ये आॅनलाइन क्रिकेट बेटिंग करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Published: December 29, 2015 12:22 AM

क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून क्रिकेटच्या विविध सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावला जात होता.

नवी मुंबई : क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून क्रिकेटच्या विविध सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावला जात होता. याची माहिती मिळताच अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.आॅस्ट्रेलिया बिग बेस क्रिकेट सामन्यावर आॅनलाइन बेटिंग सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. यानुसार उपायुक्त दिलीप सावंत, साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी, साहाय्यक निरीक्षक कृष्णा कोकणी, सुभाष शिंदे, हवालदार संजय पवार, किरण राऊत यांच्या पथकाने त्यावर कारवाई केली आहे. पनवेलमधील कोळखे गावातील प्रतिमा स्मृती या इमारतीमध्ये हा बेटिंगचा अड्डा सुरू होता. विविध क्रिकेट सामन्यांवर त्यांच्याकडून आॅनलाइन बेटिंग लावली जात होती. (वार्ताहर)पनवेलमधील कोळखे गावातील प्रतिमा स्मृती या इमारतीमध्ये हा बेटिंगचा अड्डा सुरू होता. विविध क्रिकेट सामन्यांवर त्यांच्याकडून आॅनलाइन बेटिंग लावली जात होती. याप्रकरणी प्रदीप महेश्वरी (३९) व प्रवीण पाटील (२७) यांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून १ लॅपटॉप, १ टीव्ही, ९ मोबाइल व ३ रजिस्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्या ठिकाणी एक महिन्यापासून बेटिंगचा अड्डा चालवला जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.