शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने जागतिक सौंदर्य स्पर्धेत पटकावला तिसरा क्र मांक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 4:42 AM

अमेरिकेतील मिस टीन युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा : प्रथम ब्राझील, द्वितीय क्रमांकावर मेक्सिको

अलिबाग : मिस टीन युनिव्हर्स २०१९ या जागतिक सौंदर्य स्पर्धेत अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना तिने या जागतिक स्पर्धेत तिसरा क्र मांक पटकाविला आहे. अमेरिका-पनामा येथे नुकतीच जागतिक सौंदर्य स्पर्धा पार पडली. प्रथम क्र मांकावर ब्राझील आणि द्वितीय क्र मांक मेक्सिकोचे स्पर्धक राहिले. भारताचे नाव प्रथम तीन क्र मांकामध्ये आणल्याबद्दल अपूर्वा ठाकूरवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमेरिकेमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये विविध २८ देशातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश होता. या २८ मधील १६ स्पर्धकांची निवड अंतिम पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यानंतर सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. अपूर्वा ठाकूर या दोन्ही विभागामधून अंतिम सहा स्पर्धकांमध्ये पोहोचली होती. सहा स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीच्या फेऱ्यांमध्ये ब्राझीलच्या सौंदर्यवतीने मिस टीन युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा २०१९ चा मुकूट पटकावला. दुसऱ्या क्र मांकावर मेक्सिकोच्या सौंदर्यवतीची निवड झाली तर तिसºया क्र मांकावर भारताच्या अपूर्वा प्रवीण ठाकूर हिची निवड करण्यात आली.अपूर्वाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपूर्वाने मिस टीन इंडिया युनिव्हर्सचा किताब २०१८ साली जिंकला होता. मिस टीन युनिव्हर्स या जागतिक व्यासपीठावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले ही भाग्याची गोष्ट होती. सर्व भारतीयांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्यानेच मला हे यश प्राप्त करता आले, असे अपूर्वाने सांगितले. अपूर्वा हिने तिला दिलेल्या पाठिंब्याबाबत प्रशिक्षक जसमीत कौर, ठाकूर कुटुंबीय यांच्यासह सर्व रायगडकरांचेही आभार मानले आहेत.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड