शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

माथेरानमध्ये बॅटरी रिक्षा सुरू कराव्यात

By admin | Published: August 12, 2015 11:37 PM

येथील हातरिक्षाचालक आजही ब्रिटिशकालीन हातरिक्षा ओढत आहेत. देशाने तंत्रज्ञानात विकास केलेला असूनही आजही माणसाने माणसाला ओढून न्यायच्या हातरिक्षा माथेरानमध्ये आहेत.

माथेरान : येथील हातरिक्षाचालक आजही ब्रिटिशकालीन हातरिक्षा ओढत आहेत. देशाने तंत्रज्ञानात विकास केलेला असूनही आजही माणसाने माणसाला ओढून न्यायच्या हातरिक्षा माथेरानमध्ये आहेत. या अमानवीय प्रथेतून त्यांना मुक्ती मिळवून बॅटरी रिक्षा सुरू कराव्यात, या आशयाचे निवेदन मानवाधिकार कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले. यावेळी लायन्स क्लबचे संजय कांबळे यांच्यासह रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगरपरिषदेने या संदर्भातील ठराव व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी तारांकित प्रश्न तथा लक्षवेधी सूचनेद्वारे विधानपरिषदेत उपस्थित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पर्यावरणपूरक अशा बॅटरी ई-रिक्षास मान्यता दर्शविली. हे प्रकरण प्रधान सचिव महसूल शाखा मंत्रालय मुंबई यांच्याकडे आले आहे. राज्य शासन याविषयी गंभीर आहे. कायद्याच्या दृष्टीने हा विषय गुंतागुंतीचा असला तो सुटू शकतो. यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी रायगड या जिल्ह्यातील पर्यटनस्थळावरील हातरिक्षा चालकांच्या मागणीसाठी प्रयत्न करावेत, असेही शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)