चिपळुणात सहा ठिकाणी घरफोड्या
By admin | Published: June 29, 2014 12:55 AM2014-06-29T00:55:55+5:302014-06-29T01:04:28+5:30
३ लाख ६० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला
Next
>मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्रशासकीय इमारतीला शॉटसर्किटमुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज असला तरी याची खातरजमा करण्यासाठी मुंबई अगिAशमन दलाचे अधिकारी सोमवारी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत़ त्यात फायर ऑडिटमध्ये काही गोंधळ आढळल्यास मध्य रेल्वेला नोटीस पाठविण्याची तयारी अगिAशमन दलाने केली आह़े
सीएसटी येथील हार्बर मार्गाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मला लागूनच असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या पाचव्या मजल्यावर शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली होती़ या मजल्यावरील कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयात आगीचा भडका उडाला होता़ मात्र या इमारतीमध्ये अगिAरोधक यंत्रणोचा अभाव मदतकार्यादरम्यान अगिAशमन दलास प्रकर्षाने जाणवला़ येथे फायर एक्सटिंग्युशर नसल्याने आग विझविण्याच्या कार्यात अडथळा निर्माण झाला़ त्यामुळे या इमारतीची विशेषत: कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयाची तपासणी करण्यात येणार आह़े मध्य रेल्वेने फायर ऑडिट केलेले नाही, असे या चौकशीत आढळून आल्यास रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठविण्यात येईल, असे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े (प्रतिनिधी)