शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

माणगावजवळ कारला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 5:08 AM

मुंबई-गोवा महामार्गावर मोरीचा कठडा तोडून कार नाल्यात पडून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर एक जण जखमी झाला.

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मोरीचा कठडा तोडून कार नाल्यात पडून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर एक जण जखमी झाला. इंदापूर गावच्या हद्दीत हॉटेल दीपक जवळ हा अपघात ८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला.या अपघाताची माहिती अभिजीत रामगडकर (२३, रा. भरडखोल, ता. श्रीवर्धन) यांनी माणगाव पोलीसठाण्यात दिली. अभिजीत रामगडकर हे कार गाडी क्र . एम. एच. ०६ बी. एम. २२०६ घेऊन मुंबई येथून दिवेआगरकडे जात होते. त्यांच्या सोबत सुमित पाटील (२३, रा. दिवेआगर ता. श्रीवर्धन) हे बाजूच्या सीटवर बसले होते. त्यांची गाडी माणगाव जवळील इंदापूर गावच्या हद्दीत हॉटेल दीपकजवळ आली असता, पुढच्या गाडीला ओव्हरटेक करताना समोरून येणाºया गाडीच्या हेडलाइटमुळे त्यांनी ब्रेक मारला असता, गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीचा कठडा तोडून खाली नाल्यात कोसळली.या भीषण अपघातात सुमित पाटील यांचा मृत्यू झाला, तर चालक अभिजीत रामगडकर हे जखमी झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीसठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सी. आर. अंबरगे हे करीत आहेत.