रोहाजवळ मालगाडीचा डबा घसरला, कोकण रेल्वे विस्कळीत
By admin | Published: December 28, 2016 02:25 PM2016-12-28T14:25:26+5:302016-12-28T14:25:26+5:30
रोहा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा रुळावरुन घसल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 28 - रोहा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा डबा रुळावरुन घसल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईकडे येणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एक्सेल तुटल्याने मालगाडीचा डबा रुळावरुन घसरल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, यामुळे नागोठणे रेल्वे स्टेशनवर ह.निजामुद्दीन रेल्वे थांबवण्यात आली आहे. कर्मचा-यांअभावी कोकण रेल्वेवरील डागडुजी आणि देखभाल व्यवस्थित होत नसल्याने अशा प्रकारचे अपघात होत असल्याचे बोलले जात आहे.