शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

बकरी ईद उत्साहात साजरी

By admin | Published: September 14, 2016 4:41 AM

दरवर्षाप्रमाणे मुस्लीम धर्माप्रमाणे वर्षाच्या १२ व्या महिना जुलहद या महिन्याचा चंद्र दिसल्यानंतर होणारा सण यास बकरी ई असे म्हटले जाते.

दासगाव : दरवर्षाप्रमाणे मुस्लीम धर्माप्रमाणे वर्षाच्या १२ व्या महिना जुलहद या महिन्याचा चंद्र दिसल्यानंतर होणारा सण यास बकरी ई असे म्हटले जाते. या ईदीला धर्मामध्ये रमजान ईदीप्रमाणे स्थान आहे. याच महिन्यामध्ये हज होते. तसेच या ईदच्या दिवशी हजरत इब्राहिम अले अस्सलाम यांनी दिलेल्या कुरबानीची परंपरा ही आज कायम असून मंगळवारी झालेली ही बकदी ईद संपूर्ण महाड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्ताने हिंदू बांधवांनी मुस्लीम समाजाला शुभेच्छा दिल्या. अनेक गावांमध्ये झेंडा मिरवणूक देखील काढली होती. रमजान ईद ही मुस्लीम धर्माच्या महिन्याप्रमाणे ९ व्या महिन्यात रमजानमध्ये येते. तसेच बकरी ईद धर्माच्या महिन्याप्रमाणे १२ व्या जुलहद महिन्याच्या १० तारखेला होते. या बकरी ईदीला धर्मामध्ये मोठे स्थान आहे. मुस्लिम धर्मात मुख्य पाच अनिवार्य कर्तव्ये आहेत यात परमेश्वर व त्याचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा, नमाज, रोजा, जकात व हज यांचा समावेश आहे. त्यापैकी हज हे या १० तारखेला पूर्ण करता येते.महाड तालुक्यात मोठ्या उत्साहात तालुक्यातील दासगाव, वीर, टोळ, दाभोळ, चिंभावे, तेलंगे, तुडील, कुंबळे, वहूर, केंबुर्ली अशा अनेक गावांमध्ये मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात आली. (वार्ताहर)