महाड : महाड शहरातील नागरिकांसाठी सामूहिक विमा योजना येत्या १ एप्रिलपासून अमलात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. या अपघात विमा योजनेनुसार १० ते ७० वयोगटातील महाड शहरातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला एक लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये तसेच अंशत: अपंगत्व आल्यास पन्नास हजार रु. ची आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी दिली. दि. न्यू इंडिया एशोरन्स कंपनी लिमिट
चोरट्यांना दिला चोप
By admin | Published: March 28, 2017 5:34 AM