शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कर्मचारीविरोधी धोरण बंद करा

By admin | Published: June 30, 2017 2:55 AM

महापारेषण कंपनीमधील तंत्रज्ञ वर्गातील कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्यासहित मागासवर्गीय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापारेषण कंपनीमधील तंत्रज्ञ वर्गातील कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्यासहित मागासवर्गीय कर्मचारीविरोधी धोरण बंद करण्याच्या मागणीसाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे महापारेषणचे वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रकाशगंगा या सांघिक कार्यालयात २७ जूनपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. कनिष्ठ तंत्रज्ञांना गेल्या १५ ते २० वर्षांपासून पदोन्नतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण आहे. संघटनेने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबतची मागणी प्रशासनासमोर मांडली; परंतु गेल्या पाच महिन्यांत यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची बेकायदेशीर पद्धतीने मुख्य अभियंता पदावर भरती करून मागासवर्गीय अधीक्षक अभियंता यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले. त्यामुळे संघटनेने साखळी उपोषणाचा इशारा दिला; परंतु उपोषणाचा इशारा देऊन दोन आठवड्यांहून अधिक वेळ गेला, तरीही अद्याप चर्चेसाठी बोलाविण्यात आले नाही. परिणामी, संघटनेतर्फे २७ जूनपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.