शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

CoronaVirus News: कोरोना उपचारासाठी डॉक्टरांना मानधन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:05 AM

जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती; दीड लाख रुपये मिळत असल्याची खोटी माहिती

अलिबाग : वाढीव कोरोनाचे रुग्ण दाखवून डॉक्टर पैसे कमावित असल्याच्या चर्चांना सध्या उधान आले असताना, कोरोना उपचारांबाबत सरकार असे कोणतेही वेगळे मानधन डॉक्टरांना देत नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी स्पष्ट केले आहे, तसेच नागरिकांना उत्तम उपचार कसे देता येतील, याकडे डॉक्टर्स लक्ष केंद्रित करीत असून, रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, नागरिकांची निष्काळजी त्यांच्या अंगलट येऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस रोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. सरकारकडून डॉक्टरांना कोविड १९ रु ग्णांवर उपचार केल्यानंतर दीड लाख रु पये मिळतात. त्यामुळे कोरोना नसतानाही खासगी डॉक्टर कोरोना असल्याचे सांगून उपचार करत आहेत, असा गैरसमज सध्या नागरिकांमध्ये पसरू लागला आहे. कोरोना उपचारांबाबत शासन असे कोणतेही वेगळे मानधन डॉक्टरांना देत नाही. कोरोना चाचणीचा अहवाल हा आयसीएमआरच्या साइटवर असतो. या अहवालाची यादी ही तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे दिली जाते. यादी मोठी असल्याने प्रत्येकाला अहवाल दिला जात नाही, असे डॉ. माने यांनी सांगितले.नागरिकांना आवाहनप्रशासनाने जाहीर केलेल्या लॅबमधूनच कोरोना तपासणी करावी. कोरोनाच्या उपचारांसाठी एखादा खासगी डॉक्टर जास्त शुल्क आकारत असेल, तर नागरिकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती द्यावी, असे आवाहन डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या