शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

कर्जतमध्ये जमीन मोजणीवरून हाणामारी

By admin | Published: January 07, 2016 12:52 AM

तालुक्यातील दामत येथे मालकीच्या जमीन मोजणीवरून मोठा वाद झाला. या वादात दोन गटांत हाणामारी झाली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात

कर्जत : तालुक्यातील दामत येथे मालकीच्या जमीन मोजणीवरून मोठा वाद झाला. या वादात दोन गटांत हाणामारी झाली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरळजवळील दामत गावच्या हद्दीत जमीन मोजणी अधिकाऱ्यांनी परवानगी घेतली नाही त्यामुळे मोहमद तकी नजे यांनी जमीन मोजणी संदर्भात आलेल्या अधिकाऱ्यांवर हरकत घेतली. याचा राग येऊन साजिद नजे, सलमान नजे, सुफियन नजे, सलीम नजे, अज्न्नुद्दीन नजे, सेखुमिया नजे, सिराज नजे, जफर नजे, अश्पाक नरवीर यांनी आपसात संगनमत करून मोहमद तकी नजे यांच्या मुलाला लोखंडी सळईने व लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार आर. ए.दुसाने करीत आहेत. दुसऱ्या तक्र ारीत सिराज अब्दुल अजीज नजे यांनी पाच जणांवर बेकायदा गर्दी करून फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी सळईने डोक्यात मारून हाताबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली असल्याचा आरोप केला आहे.मोहमद नजे, असमत नजे, सरफराज टिवाले, साजिद नजे आणि अमजद नजे यांच्यावर तक्र ार नोंद करण्यात आली आहे. या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील मोहमद नजे, आरिफ नजे, हुसेन नजे, सलमान नजे हे चौघे जखमी झाले आहेत. (वार्ताहर )