तौत्के चक्रीवादळाचा धोका! रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:31 PM2021-05-16T21:31:43+5:302021-05-16T21:32:32+5:30

cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले

cyclone tauktae The migration of 5 thousand 942 coastal citizens of the district has been completed | तौत्के चक्रीवादळाचा धोका! रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतर

तौत्के चक्रीवादळाचा धोका! रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतर

Next

रायगड : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून तालुकानिहाय  स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अलिबाग-339, पेण-158, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-0, खालापूर-176, माणगाव-490, रोहा- 72, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर-86, म्हसळा- 397,  श्रीवर्धन- 1158

     या एकूण  5 हजार 942 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
 

Web Title: cyclone tauktae The migration of 5 thousand 942 coastal citizens of the district has been completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.