शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

कामगार कायद्यांच्या अभ्यासाची दखल घेऊन उरण येथील उदय म्हात्रे यांना डी-लिट जाहीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 4:38 PM

मधुकर ठाकूर उरण : कंत्राटी कामगार कायद्यांच्या मागील २५ वर्षांपासून केलेला अभ्यासाची दखल घेऊन केगाव -उरण येथील उदय केसरीनाथ ...

मधुकर ठाकूर

उरण : कंत्राटी कामगार कायद्यांच्या मागील २५ वर्षांपासून केलेला अभ्यासाची दखल घेऊन केगाव -उरण येथील उदय केसरीनाथ म्हात्रे यांना एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने डि-लिट पदवी जाहीर केली आहे.याआधीही त्यांना  महाराष्ट्र रत्न या किताबाने गौरविण्यात आले आहे.

 उदय  म्हात्रे हे केगाव -उरण येथील रहिवासी आहेत. त्यांनी कामगार कायद्याचा अभ्यास केला आहे.या २५ वर्षांच्या काळात त्यांनी  संशोधनही केले आहे.उदय म्हात्रे यांच्या या उल्लेखनीय कामगिरी दखल घेऊन एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने डि-लिट पदवी जाहीर केली आहे.

१६ एप्रिल रोजी डि-लिट पदवी जाहीर कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. याआधीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन ( महासेवा ) आणि रेड ॲन्ट यांनी ८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र रत्न या किताबाने गौरविण्यात आले आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हात्रे यांच्या कार्याची दखल घेऊन पत्राद्वारे कौतुक केले आहे. शुभेच्छाही दिल्या आहेत.