शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

चायनामेड आकाशकंदिलांना मागणी

By admin | Published: November 07, 2015 12:54 AM

दिवाळी सहा दिवसांवर आल्याने मोहोपाडा बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून रंगीबेरंगी वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी मोहोपाडा बाजारपेठेत

मोहोपाडा : दिवाळी सहा दिवसांवर आल्याने मोहोपाडा बाजारपेठ दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून रंगीबेरंगी वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी मोहोपाडा बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. बाजारात पणत्या,आकाशकंदील, रांगोळीचे रंग, कपडे, फटाके आदी वस्तू बाजारपेठ दाखल झाल्या असून खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा चायनामेड आकाशकंदील आणि पणत्यांना मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.दिवाळी सणात दिव्यांची रोषणाई करीत फटाक्यांची आतषबाजी करून घरासमोर रंगीबेरंगी आकाश कंदील लावून रांगोळी काढली जाते. आकाशकंदिलांमध्ये आता चायनामेड आकाशकंदील बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून ग्राहक चायनामेड कंदील खरेदी करताना दिसत आहेत. बाजारात हे आकाशकंदील ४० रु पयांपासून ८०० रु पयांपर्यंत उपलब्ध आहेत.तसेच मातीच्या पणत्यांची जागा आता विविध आकार आणि प्रकाराच्या इतर कंपन्यांच्या व चायनामेड पणत्यांनी घेतल्याने बाजारात २० ते २०० रु पये डझन मिळतात. पूर्वीच्या टिकल्या आणि लवंगी फटाके नामशेष होण्याच्या मार्गावर असून विविध रंगांमध्ये रोषणाई करणारे व कर्कश फटाके बाजारात आल्याने बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात या फटाक्यांकडे आकर्षित होत आहेत. (वार्ताहर)