शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

रायगडात उमेदवारीसाठी शिवसेना युवा सेनेची एन्ट्री; भरत गोगावले पुत्राचे झळकले फलक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 6:08 AM

आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा जागेचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेना शिंदे गटातर्फे युवा सेनेने उडी घेतली आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. 

रायगडची जागा लढविण्यास भाजप इच्छुक आहे. केंद्र स्तरावर भाजप नेत्याची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. तटकरे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असून ‘मीच उमेदवार असेल,’ असे छातीठोकपणे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे

शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, तर पालकमंत्री उदय सामंत यांनी तटकरे यांनाच उमेदवारी मिळावी, अशी प्रतिक्रिया आधी बोलून दाखवली होती. आता शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाचे महाडमध्ये भावी खासदार म्हणून बॅनर झळकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडची जागा मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे युवा  सेनेकडून सांगितले जात आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Raigadरायगडalibaugअलिबाग