शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

माणगावात शिक्षकांचे आजपासून उपोषण

By admin | Published: October 13, 2016 4:01 AM

न्यू इंग्लिश स्कूल बामणोलीच्या मुख्याध्यापकाविरोधात कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गुरुवारपासून उपोषण सुरु करण्याचा इशारा दिल्याने सर्वत्र

माणगाव : न्यू इंग्लिश स्कूल बामणोलीच्या मुख्याध्यापकाविरोधात कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गुरुवारपासून उपोषण सुरु करण्याचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.माणगाव तालुक्यातील श्री संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल बामणोली या संस्थेच्या मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविरुध्द कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी तक्रार केल्यानंतर वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी २९ मेपासून शाळेवर प्रशासक नेमला होता. प्रशासकाचा कालावधी संपल्यानंतर विश्वस्त मंडळाची निवडणूक न झाल्याने कोणीही पदाधिकारी नाहीत त्यामुळे संपूर्ण कारभार फक्त मुख्याध्यापक पहात आहेत. याकडे शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण प्रक्रि येशी संबंधित सर्व कार्यालये दुर्लक्ष करीत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करु न दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरु वारपासून शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)