शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला आणखी एक धक्का? हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार? भाजपाला धडा शिकवायचा निर्धार!
2
मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?
3
टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला; Matt Henry चा 'पंजा' अन् William ORourke चा 'चौका'
4
लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई! देशभरात छापे, पानिपतमधून शूटरला अटक
5
समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता
6
Video: अफलातून कॅच! हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल; सर्फराज खान शून्यावर बाद!
7
लाडकी बहीण योजना बंद होणार का? जयंत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही सत्तेत आल्यास....”
8
वरळीत चुरस वाढणार, भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?  
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: 'मातोश्री'चं बोलावणं! उद्धव ठाकरे आमदारांशी संवाद साधणार
10
७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप?
11
उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?
12
Ola, Ather अन् TVS... 'या' कंपन्या किती वर्षांची बॅटरी वॉरंटी देतात?
13
Oriana Power : २१०० रुपयांपार पोहोचला 'या' सोलर कंपनीचा शेअर; ११८ रुपयांवर आलेला IPO, तेजीचं कारण काय?
14
टीम इंडियाचे ५ 'हिरों' ठरले 'झिरो'; न्यूझीलंडसमोर घरच्या मैदानावर ओढावली ही नामुष्की
15
सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन
16
Atal Pension Yojna : ७ कोटी लोकांचा भरवसा, तुम्हीही दररोज वाचवा ७ रुपये; नंतर ₹५००० ची पेन्शन पक्की
17
भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
18
Rohit Sharma, IND vs NZ: "रोहित शर्मा 'कॅप्टन्सी कोट्या'तून खेळतो"; २ धावांत बाद झालेल्या 'हिटमॅन'वर चाहते संतापले!
19
“न्यायदेवतेच्या हातात संविधान देणे हा भाजपा अन् RSSचा अजेंडा”; संजय राऊतांची टीका
20
लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टमधून खुलासा

गारळ येथे अपघातात पाच जण जखमी

By admin | Published: October 10, 2016 3:41 AM

माणगावजवळील गारळ गावानजीक शनिवारी रात्रीच्या सुमारास चारचाकी गाडीला अपघात होऊन गाडीतील पाच जण जखमी झाल्याची घटना

माणगाव : माणगावजवळील गारळ गावानजीक शनिवारी रात्रीच्या सुमारास चारचाकी गाडीला अपघात होऊन गाडीतील पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर जखमींवर माणगाव उपजिल्हा रुणालयात उपचार करून घरी सोडण्यात आले.शनिवार ८ आॅक्टोबर रोजी मुलुंडवरून चालक रमेश खळे (३४) क्वालीस गाडी घेऊन मुंबई -गोवा महामार्गावरून दापोलीकडे निघाले असताना गारळ गावच्या हद्दीत समोरून जात असलेला डंपर हा अचानक रस्त्यात थांबला. क्वालीस गाडीच्या चालकाचे अचानक डंपर थांबल्याने गाडीवर नियंत्रण सुटून डंपरच्या डाव्या बाजूस जोरात गाडी आदळून अपघात झाला. या अपघातात क्वालीसमधून प्रवास करणारे महेंद्र शिगवण, रु पेश तांबे, संतोष शिगवण, संदेश शिगवण, प्रमोद शिगवण सर्व राहाणार दाभीळ तांबेवाडी हे जखमी झाले.माणगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. ना. फाटक करीत आहेत. (वार्ताहर)