शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

सावलीतील ग्रामस्थांना जेवणातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:44 PM

अनेकांना उलट्या, मळमळ, चक्कर आणि जुलाबाचा त्रास

मुरु ड जंजिरा : मुरुड तालुक्यातील सावली गावातील काही ग्रामस्थ पिंडदान कार्य करण्यासाठी सावली येथून सकाळी हरिहरेश्वर येथे गेलेले होते. हरिहरेश्वरला जाताना त्यांनी चपाती व बटाट्याची भाजी हे जेवण सोबत घेतले होते. हरिहरेश्वरला कार्यक्रम आटोपल्यावर दुपारी जेवण करून सर्वजण सावली गावात येत होते. मात्र त्यावेळी अनेकांना उलट्या, मळमळ, चक्कर आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे काही जणांना मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यापैकी ४ ते ५ जणांची प्रकृती जास्त खालावली होती. मात्र ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण बागुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर गगलवार यांनी तत्परतेने उपचार केल्याने त्यांनी प्रकृती स्थिरावली.विषबाधा झालेल्या १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तापमान वाढल्याने अन्न खराब झाले असावे आणि त्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाRaigadरायगड