शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
2
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
3
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
4
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
5
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
6
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
7
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
8
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
9
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
10
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
11
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
12
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
14
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर
15
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
16
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
17
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
19
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
20
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं

मुलींनी मारली बाजी

By admin | Published: June 14, 2017 3:14 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या मंगळवारी आॅनलाइन निकालानुसार रायगड

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या मंगळवारी आॅनलाइन निकालानुसार रायगड जिल्ह्याचा निकाल ८९.९३ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली असून ९२.१३ टक्के मुली तर ८७.९९ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.रायगड जिल्ह्यातील ५३१ शाळांमधील २० हजार २७३ मुले तर १७ हजार ५९५ मुली अशा एकूण ३७ हजार ८६८ परीक्षार्थींनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी २० हजार २२५ मुले व १७ हजार ५६१ मुली अशा एकूण ३७ हजार ७८६ परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधील ८७.९९ टक्के म्हणजे १७ हजार ७९६ मुले व ९२.१६ टक्के म्हणजे १६ हजार १८४ मुली असे एकूण ८९.९३ टक्के म्हणजे ३३ हजार ९८० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील ३३ हजार ९८० उत्तीर्ण परीक्षार्थींपैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ६ हजार ९०, प्रथम श्रेणीत ११ हजार ८५४, द्वितीय श्रेणीत १२ हजार २५५, उत्तीर्ण श्रेणीत ३ हजार ७८१ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यात या वेळी ३ हजार २७८ पुनर्परीक्षार्थींनी (रिपिटर) परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी ३ हजार २५२ परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ४९.७५ टक्के म्हणजे १ हजार ६१८ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण परीक्षार्थींपैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत ५, प्रथम श्रेणीत १३०, द्वितीय श्रेणीत ५५३ तर उत्तीर्ण श्रेणीत ९३० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.दहावी परीक्षेचा तालुकानिहाय निकालअ.क्र. तालुकाशाळापरीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारी०१पनवेल१०८१०,२१२९,३२७९१.३३०२उरण२५२,२०४२,०२२९१.७४०३कर्जत४१३,०७८२,६८३८७.१७०४खालापूर३७२,७७८२,४०८८३.६८०५सुधागड१८८७८७२६८२.६९०६पेण४२२,५७७२,३४२९०.८८०७अलिबाग४५३,२५६२,९०२८९.१३०८मुरुड-जंजिरा१६१,०६०९४७८९.३४०९रोहा४०२,३७२२,१७४९१.६५१०माणगाव३९२,५२८२,३२४९१.९३११तळा१२६५१५८०८९.०९१२श्रीवर्धन२११,२६३१,११२८८.०४१३म्हसळा२०१,०००८७४८७.४०१४महाड४८३,०९९२,८३७९१.५५१५.पोलादपूर१९८३०७२२८६.९५३१३७,७८६३३,९८०८९.९३