शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

पेणमधील गामपंचायत निवडणुका डिसेंबरअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 12:38 AM

Gram panchayat elections in Pen :येत्या काही दिवसांत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, या आरक्षणाकडे भावी सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे.

पेण : पेणमधील मुदत संपलेल्या ६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुका रद्द झाल्याने आता सदस्यांच्या मतदानावर सरपंचांची निवड होणार असल्याने, पुन्हा एकदा ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.येत्या काही दिवसांत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने, या आरक्षणाकडे भावी सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचनेनुसार काढण्यात आलेल्या आरक्षणाला अंतिम रूप मिळणार आहे. त्यानुसार, ग्रामपंचायत निवणूक कार्यक्रमाची सुरुवात व रूपरेषा अपेक्षित आहे. पेणमध्ये वाकरूळ, कामार्ली, आंबेघर, जोहे या मोठ्या ग्रुपग्रामपंचायती असून, यातील तीन ग्रामपंचायतींवर शेकापक्षाचे वर्चस्व असून, आंबेघर व बोर्झे शिवसेनेकडे आहे, तरीही आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप या चार पक्षांत आघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध सर्व पक्ष असा सामना निवडणुकीत सामना रंगणार आहे. 

सहा जागांवर चुरस सहाही ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबर महिन्यात संपलेली असून, या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये ८७ ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या असून, त्याही ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगतदार ठरणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड