शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

हॉटेल व्यावसायिक आनंदी, खवय्यांच्या तोंडाला आली चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:08 AM

रेस्टॉरंट सुरू; कोरोनाच्या नियमांचे पालन बंधनकारक

- आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यातील निर्सगसाौंदर्यांची भुरळ सर्वांनाच पडते. पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने, या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट यांचे जाळे चांगलेच विस्तारलेले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय ठप्प झाल्याने, सुमारे १,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अटीशर्तींवर हॉटेल व्यवसाय सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधान आहे. खवय्यांनीही हॉटेलकडे मोर्चा वळविला आहे. त्यांच्याही जिभेला चव आल्याने तेही आनंदी असल्याचे दिसून आले.रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली असली, तरी हॉटेल इंडस्ट्रीला पूर्वपदावर येण्यासाठी किमान सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.घेतली जाणारी दक्षता : हॉटेलमध्ये काम करणारे आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी मास्क बंधणकारक आहे. खवय्यांनी खाताना फक्त मास्क काढायचा आहे. सॅनीटायझर वापर आवश्यक केला आहे.सामाजिक अंतर पाळणे, हॉटेलमध्ये स्वच्छता राखणे, सरकार, प्रशासनाकडून वेळोवेळी येणाºया नियमांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधनेमास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, प्रवेशासाठी दोन मार्ग, कॅशलेस व्यवहार करणे, आरोग्य विभागाला माहिती देणे, एसीचा वापर टाळणे, सातत्याने निर्जंतुकीकरण करणे, भांडी, प्लेट्स, चमचे, वाट्या जंतुनाशकाने स्वच्छ धुवावीत.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरट बंद होती. आता सुरू झाले आहेत. घरचं खाऊन कंटाळा आला होता. आता हॉटेलमधील पदार्थांची टव चाखता आल्याने समाधान आहे. कोरोनाचे नियम पाळण्यात सजगता आहे.-जितेंद्र पाटीलग्राहककोरोनाचे नियम ठरवून सरकारने हॉटेल व्यवसायाला परवानगी दिले, हे चांगले झाले आहे. व्यवहार ठप्प होते. त्यामुळे प्रचंड आर्थिक तोटा सहन कारावा लागला आहे. आर्थिक घडी बसण्यासाठी अजून सहा -आठ महिने लागू शकतात.- यशवंत हरेरहॉटेल व्यावसायिकदर बदलले का?दरपत्रकामध्ये बदल झालेला नाही. मेनू कार्डही बदलेले नाही. आधी जे दर आणि मेनू होता, तेच कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, नॉनव्हेजमध्ये मटणाचे दर वाढले आहेत. त्यामुळे त्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. फिश, चिकनचे दर पूर्वी प्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या