शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

वस्त्रोद्योग व्यवसायात भारताचा नावलौकिक व्हावा- तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:07 PM

घारापुरी बेटावर रंगला फॅशन शो

उरण : वस्त्रोद्योग व्यवसाय भरभराटीस येऊन जगात भारताचा नावलौकिक व्हावा, अशी भावना भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त के ली.भारत सरकारच्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने घारापुरी बेटावर सोमवारी सायंकाळी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या, त्यांनी भारतातील वस्त्रोद्योग वाढण्यासाठी उद्योजकांना आवश्यक त्या परवानगी तत्काळ देण्यात येतील, अशी ग्वाही दिली. तसेच देशभरातील नामांकित वस्त्रोद्योग कंपन्यांबरोबर करारही करण्यात आले असून, त्यांना आवश्यक परवानगीपत्रही देण्यात आल्याचे सांगितले.घारापुरी लेणी परिसरात आयोजित केलेल्या फॅशन शोमध्ये अनेक फॅशनेबलच्या वस्त्रांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्र माप्रसंगी वस्त्रोद्योग व्यवसायासंदर्भात विविध कंपन्यांसोबत करारही करण्यात आले. घारापुरी बेटावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आदी मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांच्या हस्ते झाले, या वेळी उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर, सखाराम भोईर यांच्यासह मोठ्या प्रमाणात घारापुरी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर